• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलामुलीचे लग्न लावणे पडले महागात !

editor desk by editor desk
December 28, 2023
in क्राईम, धुळे
0
अल्पवयीन मुलामुलीचे लग्न लावणे पडले महागात !

धुळे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात अल्पवयीन मुला मुलीचे लग्न लावून देणाऱ्या दोघाही कुटुंबीयांना हे लग्न चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातील अल्पवयीन मुलाने घरातून पळून नेले होते. त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी गर्भवती राहिल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर, या दोघाही अल्पवयीन मुला मुलीचे कुटुंबीयांनी लग्न लावून दिले होते. परंतु सासरकडील मंडळी मुलीला व्यवस्थित वागवत नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीनंतर चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली असता, या दोघेही अल्पवयीन मुला मुलीचे कुटुंबीयांनीच लग्न लावून दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

Previous Post

सरकार मनोज जरांगे पाटलांना खेळवतंय ; आ.खडसे यांचा हल्लाबोल !

Next Post

जळगावात अल्पवयीन मुलीचा विवाह : आता दिला मुलीला जन्म !

Next Post
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

जळगावात अल्पवयीन मुलीचा विवाह : आता दिला मुलीला जन्म !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group