• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तमाशाचा कार्यक्रमात तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
December 26, 2023
in क्राईम, पाचोरा
0
तमाशाचा कार्यक्रमात तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी 

तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजाच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हनुमंतखेडा येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (३०) हा तरुण रविवारी काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या मृत्यूची माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा दूरक्षेत्राला दिली असता लागलीच नगरदेवळा पोलिस स्टेशनचे पोउनि योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील व मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील आदींनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे हा मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठवल्याची माहिती मिळाली. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत. परंतु तरुणाच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाही

Previous Post

उभे केळीचे घड कापून फेकले : लाखो रुपयांचे नुकसान !

Next Post

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group