Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिषेक व ऐश्वर्या विभक्त ? देशभरात चर्चेला उधान !
    क्राईम

    अभिषेक व ऐश्वर्या विभक्त ? देशभरात चर्चेला उधान !

    editor deskBy editor deskDecember 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकत असून याच शाळेच्या वार्षिक दिनाच्या कार्यक्रम दि.१५ डिसेंबर शुक्रवारी होता या कार्यक्रमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय वेगळ्या कारमधून येताना दिसले. वेगवेगळ्या कारमधून येणा-या कपलला पाहून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या विभक्त झाल्याची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

    वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या आता अभिषेक आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. ती त्यांच्यापासून वेगळी तिच्या आई-वडिलांच्या घरी राहते. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही ऐश्वर्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनफॉलो केले होते. ऐश्वर्या इंस्टाग्रामवर अभिषेक बच्चनशिवाय इतर कोणालाही फॉलो करत नाही. अशा परिस्थितीत बच्चन कुटुंबात सर्व काही ठीक नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

    मात्र या प्रकरणी अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही. ऐश्वर्याने काळ्या आणि सोनेरी रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. गाडीतून खाली उतरताच ती कुणाला तरी नमस्कार करताना दिसली. त्याच्यापाठोपाठ अभिषेक बच्चनही वेगळ्या कारमधून येताना दिसला. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एका यूजरने लिहिले- या अफवा पसरवणे थांबवा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026

    आठ दिवसावर लग्न असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.