• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुटख्याने भरलेला कंटेनर पोलिसांनी केला जप्त !

editor desk by editor desk
December 15, 2023
in क्राईम, धुळे, राज्य
0
गुटख्याने भरलेला कंटेनर पोलिसांनी केला जप्त !

धुळे : प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री सुरु असून त्याची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच इंदोरहून कंटेनरमधून वाहतूक केला जात असलेला ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी ही कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली. इंदोरहुन भिवंडीच्या दिशेने जात असलेला हा गुटख्याने भरलेला कंटेनर नेला जात असल्याची माहिती देखील कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या कंटेनर चालकाने दिली आहे. या कारवाईत जवळपास ४२ लाखाहुन अधिकचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचबरोबर अवैधपणे गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला कंटेनर देखील पोलिसांनी जप्त केला.

 

Previous Post

जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध !

Next Post

कचऱ्यात सापडळे नवजात अभ्रक : परिसरात उडाली खळबळ !

Next Post
कचऱ्यात सापडळे नवजात अभ्रक : परिसरात उडाली खळबळ !

कचऱ्यात सापडळे नवजात अभ्रक : परिसरात उडाली खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group