Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खा.शरद पवारांचा वाढदिवस आरोग्य सेवेतून साजरा !
    चोपडा

    खा.शरद पवारांचा वाढदिवस आरोग्य सेवेतून साजरा !

    editor deskBy editor deskDecember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    चोपडा तालुक्यातील वर्डी येथे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर पार पडले 735 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या हस्ते झाले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील होते. यावेळी चंद्रहास गुजराथी ,घनश्याम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील, डी.पी.साळुंखे,घनश्याम पाटील,डॉ. चंद्रकांत वारेला, योगेश ठाकूर,पद्माकर नाथ,लहुशध नगर, रवींद्र पाटील, डी.के.न्हायदे, वाय.एस.महाजन, राजेंद्र वाघ,धर्मराज पाटील, शेणफडू कोळी, हिरामण पाटील, प्रभाकर नायदे,लकी पाटील,गणेश पाटील ग्रा प सदस्य उमाकांत चव्हाण,मुन्ना सुलताने,बंटी धनगर, सचीन गुजर धर्मराज पाटील,राजेद्र नाथ, हे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.कांतीलाल पाटील, राष्ट्रवादी ता अध्यक्ष शशिकांत पाटील, कृ उ बा स उपसभापती विनायकराव चव्हाण आदीची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.