• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव ट्रॅक्टरने दिली दुचाकीस्वार महिलेला धडक !

editor desk by editor desk
December 13, 2023
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील अनेक ठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतांना नुकतेच दुचाकीने घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे रत्ना छगन वाडेकर (वय ५५, रा. सिंधी कॉलनी) या जखमी झाल्या. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात रत्ना वाडेकर या वास्तव्यास आहे. त्या आपल्या दुचाकीने ( एमएच १९, एपी ३२५२) ने घरी जाण्यासाठी निघाल्या. काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे येताना भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेला रस्त्यावर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहेत

Previous Post

दोन तरुणांना मारहाण करीत पाच जणांनी लुटले !

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group