• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

७ वर्षीय मुलीचा विनयभंग : ५७ वर्षीय वृद्ध अटकेत !

editor desk by editor desk
December 12, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय मुलीचा विनयभंग ५७ वर्षीय व्यक्तीनेकेल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात संतापाची भावना निर्माण झाली. चोपडा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात मुलीचे आई-वडील शेतात ऊसतोड करण्यासाठी गेले असताना अशोक देवराम पाटील (वय ५७) हा त्यांच्या घरी गेला. तिथे त्याने ७ वर्षीय मुलीशी अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. घडलेली घटना पीडित मुलीने घराबाहेर येऊन मोठ्या बहिणीला सांगितले असता मोठ्या बहिणीने मुलीच्या आई वडिलांना ती गोष्ट सांगितली. त्यावरुन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक पाटील याच्या विरोधात पोस्को, अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत व कलम ३५४ नुसार विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.

Previous Post

पुतणीसोबत विवाहाला विरोध अन भावी नवरदेवाचा केला खून !

Next Post

बांधकामाचे साहित्याची चोरी अन पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या !

Next Post
बांधकामाचे साहित्याची चोरी अन पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या !

बांधकामाचे साहित्याची चोरी अन पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group