Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !
    अमळनेर

    लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskDecember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    भावाला मारून टाकण्याच्या धमक्या देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना अमळनेर शहरात घडली. या आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून संशयित आरोपी हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असे. ही मुलगी क्लाससाठी जात असताना ‘फोन करत जा; नाहीतर तुझ्या लहान भावाला मारून टाकीन’, अशी धमकी देत असे. दि. ७ डिसेंबर रोजी त्याने भावाच्या मोबाइलवर फोन करून ‘मला भेटायला ये’, असे सांगितले. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईला सांगितल्याने त्या दोघांनी तडक पोलिस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.