Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यावल तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा विनयभंग
    क्राईम

    यावल तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचा विनयभंग

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील किनगाव खु. येथे १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ७ डिसेंबररोजी घडली तरुणीच्या फिर्यादीयावरून पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

    किनगाव येथे पीडित तरुणी आई, वडिल व आजीसह  भाजीपाला विक्रिचा व्यवसाय करतात. 7 रोजी  सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान बाजारात तरुणी भाजीपाला विक्रि करित असतांना किनगावातील ओळख असलेला आरोपी राहुल बाळू पवार ( वय माहित नाही ) हा फिर्यादी तरुणीजवळ आला व तुझा मोबाइल नंबर दे व माझा नंबर घे तसेच तरूणीला लज्जापद होईल असे उद्देशाने असा बोलल्यावर तरुणींने आईला सांगितले आरोपी तिथुन पळून गेला. तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि जितेंद्र खैरनार करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    आश्रम शाळेच्या मागील बाजूस आढळला विद्यार्थ्याचा मृतदेह !

    March 16, 2026

    जळगावात दुचाकी चोरी प्रकरण उघड; मालेगावच्या तिघांना अटक

    March 16, 2026

    हुंडाबळी व कौटुंबिक छळाचा जीवघेणा परिणाम; २२ वर्षीय वैष्णवीने संपविले आयुष्य !

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.