Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू !
    क्राईम

    भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    सामनगाव रोडवरील भागवत किराणा दुकानासमोर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ८३ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सामनगाव रोड येथील भोर मळातील रहिवासी निवृत्ती बाबुराव भोर (वय ८३) असे मृत जेष्ठ नागरिकांचे नाव आहे. भोर हे सामनगाव रोडवरील भागवत किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभे असताना हा अपघात झाला होता. भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने त्याना जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हवालदार पुंडलिक ठेपणे यानी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.