• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांना निनावी फोन अन दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत !

editor desk by editor desk
November 23, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
पोलिसांना निनावी फोन अन दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत !

चोपडा : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात दरोड्याच्या तयारीत तापी सूतगिरणी परिसरात दबा धरून बसलेल्या सात जणांच्या टोळीला चोपडा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे तर अन्य तिघेजण फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहर पो.नि.के.के.पाटील हे मॉर्निंग वॉकला जात असता चोपडा पोलिस स्टेशनला निनावी फोनद्वारे माहिती मिळाली की, तापी सूतगिरणी परिसरात काही अज्ञात चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. या आधारे पाटील यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या मध्य प्रदेशातील सात जणांना पकडले आहे. तर तिघे फरार आहेत.

यात दादला सीराम नरगावे (२०), सियाराम बेलोरसिंग चव्हाण (२३), जगदीश दमडीया नरगावे (२४), ईकेश रामलाल सोलंकी (१९), अर्जुन बळीराम आर्य (१९, सर्व सेंधवा, जि. बडवाणी) या पाच जणांसह दोन अल्पवयीन मुलांसह अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यात असलेले लोखंडी रॉड, लोखंडी गज, मिरची पूड, लोखंडी पक्कड, दोन लोखंडी पाने, एक चाकू, धारदार लोखंडी करवत यासह जनरेटर मशीन, पिकअप वाहन ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर चोपडा शहर पोलिस स्टेशन ठाण्यात भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक घनशाम तांबे हे करीत आहेत. पाच सज्ञान, दोन अल्पवयीन असे एकूण सात आरोपी अटकेत असून इतर तीन फरार आहेत.

Previous Post

तरुणीच्या खुनाने धुळे हादरले : घरी एकटी असतांना केला हल्ला !

Next Post

पेपरच्या शेवटच्या दिवशी प्रपोज अन गुंगीचे औषध देवून अत्याचार !

Next Post
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

पेपरच्या शेवटच्या दिवशी प्रपोज अन गुंगीचे औषध देवून अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group