• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘स्व. सतीश मित्तल’ पुरस्काराने दिलीप पाटील सन्मानित !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 3, 2021
in जळगाव, सामाजिक
0
‘स्व. सतीश मित्तल’ पुरस्काराने दिलीप पाटील सन्मानित !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील प्रा.डी.आर.पाटील यांना दि. 3 जानेवारी 2022 रोजी आष्टी जिल्हा बीड येथे इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनात ‘स्व सतीश मित्तल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इतिहास क्षेत्रात काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. इतिहास संकलन समितीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. डॉ सतीश मित्तल यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. पाचोरा येथील स्व. परशुराम कोंडीबा शिंदे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार या वर्षी धरणगाव येथील दिलीप रामू पाटील यांना घोषित झाला आहे. निवड समिती मध्ये नगर चे प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी, बीड चे प्रा.डॉ.मुकुंद देवर्षी, संभाजीनगर चे प्रा.व्यंकटेश लांब, जळगाव च्या भारती साठे मॅम आणि अमरावती चे प्रा.नितीन सराफ यांचा समावेश होता. दिलीप रामू पाटील यांचे चाळीस वर्षाचे संघटनात्मक योगदान, अभाविप ते सहकार भारती व्हाया किसान संघ, तरुण भारत, जळगाव जनता बँक, बालाजी विश्वस्त मंडळ धरणगाव आदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम सिनेट सदस्य आहेत ते व्यवस्थापन परिषद सदस्य, एक कार्यकर्ता ते उत्तम प्रशासक असा हा प्रवास संघर्ष आणि सृजनशीलतेचा आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र ,संस्थेचे स्मृतीचिन्ह असे आहे. पुरस्काराची सदर माहिती ही संकलन समितीचे प्रांत संघटक रविंद्र पाटील यांनी कळवली आहे.

Previous Post

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे

Next Post

जळगांवात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणावर गुन्हा दाखल

Next Post
जळगांवात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणावर गुन्हा दाखल

जळगांवात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group