धरणगाव : प्रतिनिधी
राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गेल्या काही दिवसाआधी राज्यातील ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे पण राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी यावर आक्रमक होत आता आंदोलने सुरु झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या सुचनेनुसार धरणगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा तसेच आणेवारी ५० पैशाच्यां आत लावावी व गिरणा धरण चे दोन आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडावे या मागणीसाठी तहसीलदार धरणगाव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी धनराज माळी तालुकाध्यक्ष व दीपक वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मोहन नाना जेष्ठ नेते, रविदादा पाटील मार्केट कमिटी संचालक धरणगाव, अरविंद देवरे कार्याध्यक्ष, दिलीप अण्णा धनगर मार्केट कमिटी संचालक धरणगाव, मनोज पाटिल युवक अध्यक्ष धरणगाव, वासुदेव सपकाळे विद्यार्थी अध्यक्ष धरणगाव, किरण पाटील सरपंच भवरखेडा, भैय्या पाटील भोद मा.सरपंच, राजुवाणी मा.सरपंच, उत्तम भदाने बिलखेडा, विजय सूर्यवंशी मा सरपंच पिंपरी, भूषण पाटील , ग्रामपंचायत सदस्य कल्याणे हो्ळ, सदिंप पाटील कल्याणेहोळ, गोविंदा पाटील, नारायण चौधरी धरणगाव, विलास ननवरे सतखेडा उपाध्यक्ष युवक, भूषण पाटील. आफोज पटेल ग्रामपंचायत सदस्य.गारखेडा विनायक पाटील शालिग्राम पाटील.ज्ञानेश्वर पाटील सावकार पाटील.चंद्रकात पाटील .बाळा पाटील.कल्याणे खु, सुरेश महाजन धरणगाव, गोकुळ पाटील साखरे,अजय पाटील हिगोंणा, शाहिद पटेल, भैय्या पटेल मखांळा, कपिल पाटील साळवा, तुषार चौधरी वंजारी खपाट, किरण पाटील पथराड, संजय पाटील साळवा, प्रल्हाद पाटील, आदी बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.