• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव : एकाने केली महिलेला अश्लिल शिवीगाळ

editor desk by editor desk
November 10, 2023
in क्राईम, जळगाव
0
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव झाल्याच्या रागातून विनोद रघूनाथ सुर्यवंशी यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. ८ रोजी सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील अमोदा गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील अमोदा गावात कल्पनाबाई सुभाष सुर्यवंशी या वात्तस्तव्यास आहेत. त्यांच्या गावात राहणारे विनोद सुर्यवंशी हे ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने दि. ८ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते कल्पनाबाई यांच्या घराजवळ आले. त्यांनी त्यांना माझा ग्रामपंचायत निवडणूकीत तुझ्यामुळे पराभव झालेला आहे. त्यामुळे त्यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच मी तुला जिवंत सोडणार नाही आणि तुझ्या नवऱ्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही अधी धमकी देखील दिली. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या कल्पनाबाई यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन संशयित विनोद सुर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

Next Post

धरणात बुडून ४३ वर्षीय प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

Next Post
धरणात बुडून ४३ वर्षीय प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

धरणात बुडून ४३ वर्षीय प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group