• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

क्रुझर पलटल्याने तीन मजूर ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 2, 2021
in क्राईम, चाळीसगाव
0
क्रुझर पलटल्याने तीन मजूर ठार

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पावसामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात जाणारी क्रुझर गाडी 1 च्या रात्री 10.30 वाजेला पलटी होऊन त्यात तिघांचा  जागीच मृत्यू झाला आहे  तर सहा जण जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील हिरापुर गावा जवळ नांदगाव रस्त्यावर घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील डोंगर गाव येथील काही मजूर नांदगाव कडे जात असताना चाळीस तालुक्यात असलेल्या हिरापूर गावाजवळ क्रुझर एम एच 19 ए सी 5604 ही गाडी पलटी झाल्याने  त्यातील तिघांचा  जागीच मृत्यू झाला . तर दहा जण जखमी झाले असून त्यातील दोन जण गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे रात्री रवाना करण्यात आले आहे तर चार जणांवर   चाळीसगाव सरकारी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत . 

प्रकृती चिंताजनक असल्याने  त्यांना धुळे रवाना केले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे

जिल्ह्यात अवकाळी पासून सुरू असल्याने भरधाव वेगात जात असलेल्या क्रुझार गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली होती यातील चार जन गाडी खाली दबक्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही जण गाडीत अडकुंन पडले होते त्यांना परिसरातील नागरिकांनी मदतीला धाऊन येत रुग्णालयात भरती केले आहे त्यातील चार ते पाच जन गंभीर रित्या जखमी आहेत त्यांच्या वर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
एकाच गावातील हे मजूर ठार झाल्याने पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शोक कळा पसरली आहेल

Previous Post

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात २० रुग्णाच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया संपन्न

Next Post

पोस्टातून काढलेले 1 लाख रुपये पिशवी कापून लांबविले

Next Post
पोस्टातून काढलेले 1 लाख रुपये पिशवी कापून लांबविले

पोस्टातून काढलेले 1 लाख रुपये पिशवी कापून लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन
जळगाव

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025
राज्यात ७९ कोरोनाचे नवीन रुग्णांची नोंद !
आरोग्य

राज्यात ७९ कोरोनाचे नवीन रुग्णांची नोंद !

June 3, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

जळगावातील हॉटेलमध्ये ३५  वर्षीय घटस्फोटीत महिलेवर अत्याचार !

June 3, 2025
कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

June 3, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

परदेशी मुलीकडे गेले अन चोरट्यांनी बंद घर फोडले !

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group