• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेमंड चौफुली दुचाकीला कारने मारला कट ; दोन जखमी

editor desk by editor desk
November 7, 2023
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव – छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील रेमंड चौफुली परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मकरंद कॉलनीत हर्षल शिरीष भंडारी (वय ३९) हे वास्तव्यास आहे. ते त्यांचा मित्र संजय नामदेव साठे यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गावरील रेमंड चौफुलीजवळून (एमएच १२, एफएच ४४४९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच २८, बीडब्ल्यू ०२७३ ) क्रमांकाच्या कारने भंडारी यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात दुचाकी खाली पडली व त्यात दोघांना मार लागून जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. या प्रकरणी हर्षल भंडारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.

Previous Post

याला जिवंत सोडू नका म्हणत चौघांनी प्रौढाला केली मारहाण !

Next Post

अल्पवयीन मुलीस पळविले ; न्यायालयाने दिली १० वर्षाची शिक्षा !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीस पळविले ; न्यायालयाने दिली १० वर्षाची शिक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group