• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीची छेड प्रकरणी पीएसआय तात्काळ कार्यमुक्त ! 

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 1, 2021
in क्राईम, जळगाव
0
तरुणीची छेड प्रकरणी पीएसआय तात्काळ कार्यमुक्त ! 



लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव शहरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने तरुणीची छेड काढल्याची घटना घडली या घटनेची माहिती समजताच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ कंट्रोल रूम बदली करण्यात आले.

शहरातील एका तरुणीची गवारे नामक पीएसआयने आज छेड काढली. यानंतर भेदरलेल्या तरुणीने याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत. घाबरलेल्या पीएसआयने स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतले. नागरिकांनी पोलिसांना घटना कळविल्यानंतर काही कर्मचारी संबंधित पीएसआयच्या घरी आल्यानंतर ते त्याला सोबत पोलीस स्थानकात घेऊन गेलेत. यानंतर पोलीस स्थानकात शहरातील राजकीय, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार स्मिताताई वाघ, पीसीआब पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, दीपक वाघमारे, भाजपचे सुभाष पाटील यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तात्काळ पीएसआय गवारेचा गोपनीय अहवाल बनवून धरणगाव पोलीस स्थानकातून कार्यमुक्त केले.

Previous Post

धावत्या रेल्वेतून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

Next Post

नशिराबाद टोल नाक्यावर तरुणाला मारहाण !

Next Post
नशिराबाद टोल नाक्यावर तरुणाला मारहाण !

नशिराबाद टोल नाक्यावर तरुणाला मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group