• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठी भरती; असा करा अर्ज

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 28, 2023
in Uncategorized
0
इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांसाठी मेगाभरती सुरु; असा करा अर्ज

तुम्हाला जर बँकेत काम करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीची नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये एकूण १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

क्रेडिट ऑफिसर स्केल– ५० जागा या पदांसाठी जागा भरणे आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी, एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

क्रेडिट ऑफिसर स्केल यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण  तसेच बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्त पदवी एमबीए फायनान्स, बँकिंग आणि अन्य काही शाखांमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यासाठी परीक्षा शुल्क ११८० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ११८ रुपये आहे. या पदांसाठी वयोमर्यादा हि किमान २५ ते कमाल ३५ वर्षेअसणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

Tags: BankCreditmaharashtraRecruitmentक्रेडिटबँकभरतीमहाराष्ट्र
Previous Post

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा धुडगूस

Next Post

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त !

Next Post
गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त !

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !
क्राईम

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !

July 14, 2025
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !
राजकारण

जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !

July 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

लाकडी काठीने तिघांनी केली तरुणाला बेदम मारहाण !

July 14, 2025
सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !
क्राईम

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !

July 14, 2025
भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !
क्राईम

जळगावातील दोघांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार !

July 14, 2025
कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !
क्राईम

कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !

July 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group