Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४२ वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करीत विनयभंग !
    क्राईम

    ४२ वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करीत विनयभंग !

    editor deskBy editor deskOctober 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात ४२ वर्षीय महिलेचा घरी जात जुन्या भांडणाच्या कारणाने शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी या गावात ४२ वर्षीय महिला शेती करून आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील दोन संशयित आरोपी दारूच्या नशेत येवून जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घराबाहेर अश्लील शिवीगाळ तसेच त्यांच्या दोन मुलांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.असलम खान हे करीत आहेत.

    #criem #yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026

    दौलत नगर परिसरात तरुणाने आयुष्य संपविले !

    February 16, 2026

    पोटगीच्या वादातून सूडाचा कट; पोलिस उपनिरीक्षकाच्या घरास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.