• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तयार होतोय आदित्य मंगळ योग; या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 25, 2023
in Uncategorized
0
तयार होतोय आदित्य मंगळ योग; या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

ज्योतिशास्त्रात ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर राशी बदल करत असतात. सूर्याने तूळ राशीत प्रवेश केला असून 100 वर्षानंतर आदित्य मंगळ योग जुळून येत आहे. याचा फायदा राशिचक्रावर होईल. पण अशा काही राशी आहेत कि ज्यांना ह्या योगाचा विशेष लाभ होणार आहे. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.

मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या लोकांना विशेष लाभ होईल. विद्यार्थ्यांना मेहनतीने अधिक यश मिळेल. नोकरीत प्रोमोशन मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होईल.

सिंह रास
या काळात सिंह राशींच्या लोकांना व्यवसायात भरपूर लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल.

कुंभ रास
या काळात कुंभ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होतील. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. मनात सकारात्मक विचार राहतील. आवडीचे भोजन मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जायला मिळेल.

Tags: AstrologyLibraMarsPlanetsग्रहज्योतिशास्त्रतूळमंगळ
Previous Post

दुर्देवी! तलावात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू, भंडाऱ्यामधील घटना

Next Post

किरण बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हरकतसाठी ३१ पर्यंत मुदत !

Next Post
मोठी बातमी : एलसीबीचे पीआय बकाले यांची मध्यरात्री बदली

किरण बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हरकतसाठी ३१ पर्यंत मुदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group