• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

४ दुर्मिळ पोपटांची सुटका ; वाचा काय आहे प्रकरण !

editor desk by editor desk
October 21, 2023
in क्राईम, राज्य
0
४ दुर्मिळ पोपटांची सुटका ; वाचा काय आहे प्रकरण !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील कल्याण शहरात सध्या गुन्हेगारांची दहशत वाढत आहे. नियमित गुन्ह्याच्या काही ना काही घटना कानावर पडतच असतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केले असून ते अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. दरम्यान कल्याण शहरात पश्चिमेकडे सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने दुर्मिळ पोपटांची विक्री होत आहे.

गुप्तबातमीतून माहिती  मिळताच कल्याण वनविभागाने कारवाई केली. अधिकाऱ्यांनी कल्याण रामबाग परिसरात छापा मारत ४ दुर्मिळ पोपटांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार आकाश गजधाने याला ताब्यात घेतले. त्याला कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आकाशची कसून चौकशी करत अधिक तपास करत आहेत.

कल्याण पश्चिमेकडे रामबाग परिसरात बालाजी पेटस नावाचे दुकान आहे. या दुकानात दुर्मिळ पोपट विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर छापा टाकला आणि तेथून चार पोपट हस्तगत केले. तसेच या दुकानाचा मालक आकाश गजधाने याला अटक केली. कोर्टाने आकाश गजधाने याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे . या दुकानात रोजरिंग पॅराकिट या प्रजातीचा पोपट आढळला, जो अतिशय दुर्मिळ आहे. त्यांची खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे, हे माहीत असूनही दुकानदार आकाश गजधाने याने हे पोपट विकण्यासाठी आणले होते. वन विभागाचे अधिकारी शैलेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. दरम्यान नागरीकांनी वन्य जीव पाळू नयेत असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.

Previous Post

काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते रेसिपी

Next Post

मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; बापलेकासह एकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू

मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; बापलेकासह एकाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group