• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक : धरणगाव तालुक्यात सरपंचदासाठी ८३ तर सदस्यासाठी ४४२ अर्ज प्राप्त !

editor desk by editor desk
October 21, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकारण, राज्य
0
ग्रामपंचायत निवडणूक : धरणगाव तालुक्यात सरपंचदासाठी ८३ तर सदस्यासाठी ४४२ अर्ज प्राप्त !

धरणगाव  : प्रतिनिधी

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला असून  २९५० सदस्य पदांसाठी आणि १३० सरपंच पदाच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूका 5 नोव्हेंबर दिवशी होणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. जळगाव जिल्ह्यात १६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत १२८ रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत.

धरणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया देखील पार पडत आहे. आज अंतिम दिवशी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी तब्बल ८३ तर सदस्य पदासाठी ४४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

धरणगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची दाखल अर्जांची आकडेवारी !

सतखेडा (सरपंच : ४ , सदस्य : २६ )
तरडे खु, (सरपंच : १ , सदस्य : ७)
निमखेडा (सरपंच : ३ , सदस्य : १२ )
झुरखेडा (सरपंच : ४, सदस्य : १४)
बाभुळगाव (सरपंच : ५ , सदस्य : २८ )
पाळधी बु (सरपंच : ९, सदस्य : ६६)
चांदसर बु (सरपंच : ४ , सदस्य : २८)
डॉ. हेडगेवार नगर (सरपंच : ४, सदस्य : ६६)
वराड खु (सरपंच : १, सदस्य : ६)
वाकटुकी (सरपंच : ६, सदस्य : २३),
टहाकळी खु (सरपंच २ : , सदस्य : १९)
खामखेडा (सरपंच : ३ , सदस्य : ८)
कल्याणे होळ (सरपंच : ६, सदस्य : १९)
फुलपाट (सरपंच : ५, सदस्य : १२)
बोरखेडा (सरपंच : ६, सदस्य : ४३)
अंजनविहिरे (सरपंच : १०, सदस्य : २५)
भोद बु (सरपंच : ८, सदस्य : २४)
भोद खु (सरपंच : २, सदस्य : ८)
बोरगाव बु (सरपंच : ० , सदस्य : २)
वराड बु (सरपंच : ०, सदस्य : ५)
शेरी (सरपंच : ० , सदस्य : १)

Previous Post

चौकीतच घेतली पोलिसाने तीन हजाराची लाच !

Next Post

तब्बल ८०५ मसाज पार्लर, स्पा विरोधात कारवाई !

Next Post
तब्बल ८०५ मसाज पार्लर, स्पा विरोधात कारवाई !

तब्बल ८०५ मसाज पार्लर, स्पा विरोधात कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना :  मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !
क्राईम

मोठी दुर्घटना : मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द !

July 13, 2025
मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !
क्राईम

मोठी बातमी : अखेर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम झाले खासदार !

July 13, 2025
भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !
क्राईम

भरधाव डंपरची एसटी बसला जबर धडक : १९ प्रवासी जखमी !

July 13, 2025
अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
क्राईम

अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

July 13, 2025
विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !
क्राईम

विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी उलगडा : वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल !

July 13, 2025
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश
जळगाव

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ.नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश

July 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group