• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मनोरंजन विश्वावर शोककळा; दिग्दर्शक आदित्यन यांचे निधन, वयाच्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Team Live Maharashtra News by Team Live Maharashtra News
October 20, 2023
in Uncategorized
0
मनोरंजन विश्वावर शोककळा;  दिग्दर्शक आदित्यन यांचे निधन, वयाच्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मल्याळम टीव्ही दिग्दर्शक आदित्यन यांचे निधन झाले आहे. आदित्यनचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आणि यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 19 ऑक्टोबर ला सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तत्काळ तिरुवअनंतपुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आदित्यन यांचं अंतिम दर्शन भारत भवन, तिरुअनंतपुरम येथे ठेवण्यात येईल, त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील.

मल्याळम मधील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ‘संथावनम’ चं दिग्दर्शन त्यांनी केलं. या शोमधून त्यांना इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळाली. इंडस्ट्रीतील सर्वानी शोक व्यक्त करत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली आहे.

Tags: EntertainmentMalayalamPopularUniverseमनोरंजनमल्याळमलोकप्रियविश्व
Previous Post

शिंदे गटाच्या आमदारांच्या गाड्यांना मंत्रालयात प्रवेश नाकारला !

Next Post

मंच्युरियन रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Next Post
मंच्युरियन रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

मंच्युरियन रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group