• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाळीसगावात 11 किलो गांज्यासह रोख रक्कम जप्त ; एक आरोपी अटक !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 27, 2021
in क्राईम, चाळीसगाव
0
चाळीसगावात 11 किलो गांज्यासह रोख रक्कम जप्त ; एक आरोपी अटक !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव शहरातील घाटरोड कोळीवाडा भागात राहत्या घरात शहर पोलीसांनी आज दुपारी टाकलेल्या छाप्यात सुमारे 1 लाख 66 हजार 620 रूपये किंमतीचा 11 किलो 214 ग्रॅम गांजा व रोख 58 हजार 370 रूपये असा  2 लाख 25 हजार रूपये 825 रूपयंाचा ऐवज जप्त केला आहे याप्रकरणी एका महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर पोलीसांनी केलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
    

या घटनेची माहीती अशी की, शहरातील घाटरोड, कोळीवाडा भागात गांजाविक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक के. के. पाटील, नायब तहसिलदार, महसुल चाळीसगांव  विकास  लाडवंजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, विष्णु आव्हाड, सागर ढिकले, सचिन कापडणीस,पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, हवालदार अभिमन पाटील, पोना.भगवान उमाळे, सुभाष घोडेस्वार, दिपक पाटील,विनोद भोई, पोकॉ.विनोद खैरनार, निलेश पाटील,महिला पोलीस सबा शेख, चालक पोलीस नितीन वाल्हे, महेश बागुल यांच्यासह पथकाने आज 27 रोजी दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास घाटरोड कोळीवाडा भागातील संशयित आरोपीतांच्या राहत्या घरी छापा टाकला.

यावेळी सुमारे 1लाख 66 हजार 620रूपये किंमतीचा प्लास्टीक गोणीतील एकुण 11 किलो 214 ग्रॅम वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा, उग्रवास असलेला गांजा तसेच एक प्लास्टीक बॉक्स मध्ये मिळुन आलेेली 58 हजार 770 रूपयांची रोकड,200 रूपये किंमतीचा पांढऱ्या रंगाचा ईलेक्ट्रीक वजन काटा,230रूपये किंमतीचे प्लास्टीकचे पाऊच असा सुमारे 2 लाख 2 हजार 855 रूपयांचा ऐवज मिळून  आला हा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे  याप्रकरणी 50 वर्षीय महिलेसह फरार असलेल्या अजय उर्फ राकेश भिकन चौधरी या दोघांच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांजा व इतर मुद्देमाल बेकायदेशीर विक्री करण्याकरीता जवळ बाळगतांना मिळुन आले म्हणुन एन. डी. पी. एस. ऍक़्ट 1885 चे कलम 8 (क), 20(ब),  (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तपास सागर ढिकले, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

Previous Post

फुले दाम्पत्य समजून घेण्यासाठी क्रांतिरत्न जरूर वाचावा – प्रांताधिकारी विनय गोसावी

Next Post

भुसावळात पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
भुसावळात पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळात पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group