Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू
    क्राईम

    धक्कादायक! घाटात ३०० फूट दरीत गाडी पडली; दोघांचा मृत्यू

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsOctober 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. अशातच कसारा घाटात बुधवारी रात्रीच्या सुमारास 300 फूट खाेल दरीत मालवाहतुक काेसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्तस्थळी पाेलीसांनी अपघातग्रस्त भागाची पाहणी केली.

    याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहतुकीची गाडी 300 फुट दरीत कोसळली. कसारा घाटात मुंबईहून नाशिकच्या दिशेने हि गाडी जात होती. या अपघातात चालकाचा तसेच अन्य एकाचा मृत्यू झाला. यावेळी चालकाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन सदस्यांच्या मदतीने पाेलीसांनी दरीतून बाहेर काढला.

     

    #accident Car Ghat Kasara अपघात कसारा गाडी घाट
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    प्रौढाची बँकेतच झाली फसवणूक; दोन अनोळखी तरुणांकडून लूट !

    December 15, 2025

    सहप्रवासी महिलांनी ९८ हजारांची दागिने लांबविले !

    December 15, 2025

    डोक्यात धारधार शस्त्राने वार करत तरुणाचा खून !

    December 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.