Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १२ वर्षीय बालकाचा नदीत पाय घसरून मृत्यू !
    क्राईम

    १२ वर्षीय बालकाचा नदीत पाय घसरून मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात पाय घसरून एका १२ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. तालुका पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    वैभव नरेंद्र पाटील असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. वैभव हा सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाइकांनी वैभवचा शोध घेतला. गावात व शेतीशिवारात शोध घेतल्यावर देखील वैभव आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा नातेवाइकांनी तालुका पोलिस स्टेशनला मिसिंगची नोंद केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाळूचा डंपर सोडण्यासाठी ३० हजारांची लाच; जळगावात तलाठी-मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात अटक

    February 12, 2026

    बारामती विमान दुर्घटनेला घातपाताचा रंग? पिंकी माळींच्या वडिलांचा खळबळजनक दावा

    February 11, 2026

    फसवणूक प्रकरणात फसले अभिनेता श्रेयस तळपदे; १२ जणांविरुद्ध पोलिस कारवाई!

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.