• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बॉक्सिंग खेळाताना डोक्याला मार ; भावी लेफ्टनंट कर्नलचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
October 19, 2023
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
बॉक्सिंग खेळाताना डोक्याला मार ; भावी लेफ्टनंट कर्नलचा दुर्देवी मृत्यू !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर डेहराडून येथे रुजू होणाऱ्या तरुणाचे बॉक्सिंग खेळात डोक्यात मार लागल्याने निधन झाले. प्रथमेश गोरख महाले असे या तरुणाचे नाव आहे. प्रथमेशचे वडील गोरख महाले आणि आई शीतल महाले हे पिंपळनेर, ता. साकरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रथमेश हा स्क्वेंड्रॉन कॅडेट कॅप्टन (एससीसी) या पदावर कार्यरत होता. प्रथमेशने एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर येत्या ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर रुजू होणार होता. पण, खडकवासला येथे प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळात डोक्याला मार लागला व त्याला पुणे कमांड हॉस्पिटलला नेण्यात आले होते. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही पहाटे ४ वाजता त्याचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रथमेशवर सायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

चारचाकी व दुचाकी अपघातात दोन तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

Next Post

१२ वर्षीय बालकाचा नदीत पाय घसरून मृत्यू !

Next Post
१२ वर्षीय बालकाचा नदीत पाय घसरून मृत्यू !

१२ वर्षीय बालकाचा नदीत पाय घसरून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group