• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

साकरी फाट्याजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

editor desk by editor desk
October 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भुसावळ : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावरील साकरी फाट्याजवळ इंडियन ऑइल कंपनी पेट्रोल पंपाच्या मागे एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी आढळून आला. मृतदेहाची माहिती मिळतात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २ ते ३ दिवसापासून हा मृतदेह तेथे पडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून अंगावर कोठेही जखमा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शनिवारी मृतदेहाचे विच्छेदन होणार आहे. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाविषयी कुणालाही माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मत्यची नोंद केली आहे.

Previous Post

जळगावातील आरएल शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील कॅबीनला आग !

Next Post

घरावर दगडफेक अन परिवाराला केली मारहाण

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

घरावर दगडफेक अन परिवाराला केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group