• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बंद घराचे कुलूप तोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास !

editor desk by editor desk
October 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

पहूर : प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पाळधी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील ४१ हजार ५०० रुपये अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १२ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावातील रहिवासी मयूर शिवाजी पाटील (वय २२) हे शेती व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे पाळधी येथील बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने १२ रोजी तोडून घरातील लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले ४१ हजार ५०० रुपये चोरून नेले . याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ प्रदीप चौधरी करीत आहे.

Previous Post

पाच जणांनी केली वृद्ध व्यक्तीला मारहाण !

Next Post

जळगावातील आरएल शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील कॅबीनला आग !

Next Post
जळगावातील आरएल शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील कॅबीनला आग !

जळगावातील आरएल शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील कॅबीनला आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group