• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सोनाळा फाट्या जवळ व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटले !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 25, 2021
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
सोनाळा फाट्या जवळ व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून सात लाख लुटले !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जामनेर तालुक्यातील  सोनाळा येथून मोटारसायकलवर पहुरला जात असलेल्या कापसाच्या व्यापाऱ्याला अज्ञात चार गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील 7 लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना आज सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास घडली .

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात आज ते नेहमीप्रमाणे सकाळी सोनाळा येथून पहुरकडे मोटरसायकलने येत असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा दरम्यान फॉरेस्ट तलावाजवळ अज्ञात चार जणांनी बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये हिसकावुन घेतल्याची घटना आज सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली.

सोनाळा येथून हे अज्ञात संशयित त्यांचा पाठलाग करीत होते दोन जण तलावाजवळ आधीच थांबलेले होते दोन जणांनी संजय पाटील यांना धमकावत सात लाख रुपये हिसकावून घेतले पहूर पोलिस ठाण्यात संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा – जामनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक भारत काकडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व तपासकामी काही पथके रवाना करण्यात आली आहे.पुढील तपास पीएसआय बनसोडे करीत आहे

Previous Post

वाळूच्या डंपरने घेतला परिचारिकेचा जीव

Next Post

जळगावात उत्पादित झाली नाविन्यपूर्ण लाल भेंडी

Next Post
जळगावात उत्पादित झाली नाविन्यपूर्ण लाल भेंडी

जळगावात उत्पादित झाली नाविन्यपूर्ण लाल भेंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group