• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात मिरवणुकीत हाणामारी : सात जणाविरोधात गुन्हा !

editor desk by editor desk
September 29, 2023
in क्राईम
0
जळगावात मिरवणुकीत हाणामारी : सात जणाविरोधात गुन्हा !

जळगाव : प्रतिनिधी 

 

जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हुज्जतबाजीसह आपापसात लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोर्ट चौक परिसरापासून गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होण्याच्या वेळी दोन गटात हा वाद झाला. आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलस सोनवणे, गौरव साखला, गोविंद पंडीत, अजय गांधी, सागर भिमराव सोनवणे (पहेलवान) अशा सात जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार संगिता खांडरे या गुन्ह्याचा तपास करतआहेत.

Tags: Crimemaharashtra policemarhan
Previous Post

कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जखमी !

Next Post

गणेश विसर्जन : ३ शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू 

Next Post
गणेश विसर्जन : ३ शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू 

गणेश विसर्जन : ३ शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group