लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तीन माजी पालकमंत्री चार, आमदार, एक महापौर हे विजयी झाल्या यात महा विकास आघाडीचे सहकार पॅनल नाही वीस जागांवर विजय मिळवला आहे आहे त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे यात मुख्यतः सर्वाधिक संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली तर 1 वाजेला मतमोजणी संपली यात महिला राखीव मतदार संघाला सर्वाधिक वेळ लागला. यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल रावेर विकासाचो लागला यात भाजप पुरस्कृत माजी आ अरुण पाटील यांना सहकार पॅनल च्या जनाबाई महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता तरी त्या 1 मताने विजयी झाल्या तर भुसावळ येथील भाजपचे आमदार व अपक्ष उमेदवार संजय सावकारे भुसावळ विकासो मधून विजयी झाले
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी व डी डी आर संतोष बिडवई यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गणेश कॉलनी शाखे जवळ फटाक्यांची आतिषबाजी मध्ये विजयाचा जल्लोष महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला
विमुक्त जाती -भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग
नाईक मेहताबसिग रामसिग 2326
वाघ विकास ज्ञानेश्वर 280
बाद 78
अनुसूचित जाती जमाती
बाविस्कर नामदेव भगवान 83
सरदार प्रकाश यशवंत 68
सोनवणे शांताराम बळीराम 2464
बाद 69
इतर मागसवर्ग
पाटील प्रकाश जगन्नाथ 40
पतील राजीव रघुनाथ 23
डॉ पाटील सतिष भास्करराव 2316
पवार विकास मुरलीधर 242
महिला राखीव
ऍड खडसे खेवलकर रोहिणी प्राजल 2235 ( विजयी)
निकम शैलजादेवी दिलीपराव 1925 ( विजयी)
पाटील अरुण दिलीपराव 624
पाटील कल्पना शांताराम 113
पाटील शोभा प्रफुल्ल 6
पाटील सुलोचना भगवान 11
इतर संस्था
देवकर गुलाबराव बाबुराव 1601
पाटील प्रकाश जगन्नाथ 7
पाटील रवींद्र सूर्यभान 181
पाटील उमाकांत रामराव 3
सरदार प्रकाश यशवंत 13
बाद 54
विकासो रावेर
महाजन जनाबाई गोडू 26
पाटील अरुण पांडुरंग 25
पाटील राजीव रघुनाथ 0
बाद 3
विकासो यावल
चौधरी प्रशांत लीलाधर 0
नेहते गणेश गिरधर 22
पाटील विनोद कुमार पंडितराव 25
विकासो भुसावळ
धनगर शांताराम पोपट 4
सावकारे संजय वामन 22
विकासो चोपडा
अग्रवाल घनश्याम ओंकार लाल 63
पाटील संगीताबाई प्रदीप 0
पाटील सुरेश रामराव 0
बाद 1
बिनविरोध विजयी झालेले उमेदवार
विकासो भडगाव
पाटील प्रताप हरी
विकासो बोदवड
पाटील रवींद्र प्रल्हादराव (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष)
विकासो पारोळा
आ पाटील चिमणराव रुपचंद
विकासो पाचोरा
पाटील किशोर धनसिग
विकासो जामनेर
पाटील नाना राजमल
विकासो जळगाव
महापौर -जयश्री सुनील महाजन
विकासो एरंडोल
पाटील अमोल चिमणराव
विकासो धरणगाव
पवार संजय मुरलीधर
विकासो चाळीसगाव
देशमुख प्रदीप रामराव
विकासो अमळनेर
पाटील अनिल भाईदास
विकासो मुक्ताईनगर
खडसे एकनाथ गणपत