Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटलांवर विश्वास ठेवून शामखेड्याचे तरुण शिवसेनेत दाखल
    राजकारण

    पालकमंत्री पाटलांवर विश्वास ठेवून शामखेड्याचे तरुण शिवसेनेत दाखल

    editor deskBy editor deskSeptember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव ग्रामीण मतदारसंघात होत असलेल्या विकास कामे पाहून व पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, युवानेते प्रतापराव पाटील यांच्या कामाचा धडाका पाहून धरणगाव तालुक्यातील शामखेडा येथील तरुणांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला.

    यामध्ये गणेश दिगाणे.जितेंद्र भिल.प्रवीण ठाकरे.विनोद शिंदे.किरण भिल. राकेश भिल.अजय भिल.प्रकाश सातपुते.दीपक भिल.संजय भिल.रतीलाल भिल.लालसिंग भिल यांनी प्रवेश केला या प्रवेशावेळी उपस्थित मध्ये युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे.उपतालुका प्रमुख अमोल पाटील.मागासवर्गीय सेनेचे तालुका प्रमुख नवल पारधी.युवासेना चे समाधान पाटील भोने.महेंद्र पाटील.दीपक श्रीखंडे. युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी शेतकरी सेनेचे रावसाहेब पुडाआबा पाटील उपस्थित होते

    #shivsena palakmantri Gulabrao Patil Vikas kame
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.