लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चौदा पंधरा दिवसांपासून संप पुकारला आहे आणि आज शासनाच्या आदेशाने पुन्हा बस सेवा सुरू करण्यात आली आहे बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शविला त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले
बहुजन क्रांती मोर्चा ने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे तर आज शासनाच्या आदेशाने जळगाव धुळे बस सेवा सुरू करण्यात आली याला विरोध दर्शविला म्हणून बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले.