• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषेदेची बैठक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 13, 2021
in जळगाव
0
मुक्ताईनगर येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषेदेची बैठक

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;- मुक्ताईनगर येथे शासकीय विश्रामगृह येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रमुख पाहुणे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव आकाश धनगर ,कुणाल कोल्हे, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक योगेश कोळी ,निर्मल भालेराव ,भावेश रोहिमारे, नयन पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक अ.फ.भालेराव हे होते. यावेळी युवा परिषदेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील , जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव कोमल पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच साहित्यिक अ. फ. भालेराव यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष निलेश मेढे यांनी केले त्यानंतर मुक्ताईनगर नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचा व जिल्हा समन्वयक निर्मल भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. निवड केलेली तालुका कार्यकारिणी खालील प्रमाणे:- निलेश मेढे तालुका अध्यक्ष, कृष्णा पाटील तालुका उपाध्यक्ष, सोनल टोंगळे तालुका महासचिव, सचिव सागर निकम ,पूजा मराठे, संजय कांडेलकर, अजहर कासार, तालुका कोषाध्यक्ष अजय वंजारी, तालुका समन्वयक संदीप सपकाळे, मनीष चांदेलकर, विक्रम जाधव, आरती शिरतुरे, अमोल घटे, प्रफुल्ल मेढे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोलू मुर्हे, हातीम शेख,रोहन शिरूतुरे,संघर्ष मेढे,मनोज सावकारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव सोनल टोंगळे यांनी केले व आभार तालुका समन्वयक मनीष चांदेलकर यांनी मानले.

Previous Post

जिल्हा बँकेला ईडीची नोटीस?

Next Post

बेन्नू या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता

Next Post
बेन्नू या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता

बेन्नू या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group