Share Facebook Twitter LinkedIn Pinterest Email जळगाव ;- जिल्ह्यात प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ११ रोजी जिल्ह्यात ३ रुग्ण आढळले असून ४ जण बरे होऊन घरी परतले आहे. तसेच २५ जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही .
मनी लाँड्रिंगच्या नावाने थरकाप; गोल्ड लोन काढून निवृत्त कर्मचाऱ्याने गमावले २३.४० लाख !September 20, 2026