Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खोटे पैश्याचे आमिष देत तरुणीवर अत्याचार !
    क्राईम

    खोटे पैश्याचे आमिष देत तरुणीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskJuly 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावातील एका २७ वर्षीय तरुणी गावातील एका तरुणासोबत शेतीकामासाठी जवळच्या शेतात नियमित जात होती त्यामुळे तिची ओळख तरुणासोबत चांगलीच वाढली तरुणाने तरुणीस पैशाचे खोटे आमिष दाखवून संशयित आरोपीने तरुणीस डांबुर्णी येथून सावदा येथे बोलवून त्यानंतर त्याच्या दुचाकी वर दिनांक १५ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तिला दुचाकीने ओंकारेश्वर येथून बडवाह येथील एका लॉज मध्ये नेऊन त्या ठिकाणी तरुणीवर बळजबरी करीत तीच्या मनाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात दिनांक २२ जुलै रोजी तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करीत आहे. अद्याप संशयित आरोपी अटकेत नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.