• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरदिवसा जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तालुका पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भर दिवसा विनयभंग केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारी उघडकीस आली होती. हि घटना परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी लागलीच संशयित तरुणाची दुचाकी पेटवून दिली होती. या प्रकरणी आता तालुका पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे हिल्स जवळील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास असून दि. १४ रोजी दुपारच्या सुमारास एक अनोळखी इसम दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत घरी एकटी असल्याची संधी साधत बळजबरीने घरात घुसत अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केले. तसेच संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी(वय ३४) याने अल्पवयीन मुलीस तु जर कुणाला काही सांगितले तर तुमच्या घराचा सत्यानाश होईल असे बोलून धमकी दिल्या प्रकरणी तालुका पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक आप्प्पासौ.पवार हे करीत आहे.

Previous Post

मध्यरात्री घरात घुसत महिलेशी अंगलट !

Next Post

जळगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीवर चढला अन जीवाशी गेला !

Next Post
जळगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीवर चढला अन जीवाशी गेला !

जळगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीवर चढला अन जीवाशी गेला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

भरघोस नफ्याचे आमिष : शिक्षकाची झाली लाखो रुपयात फसवणूक !

May 21, 2025
चाळीसगावात वर्दीला लागला डाग : पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी !
क्राईम

चाळीसगावात वर्दीला लागला डाग : पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group