• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

युवकांवर चाकूने वार करीत मोबाईल लांबविला !

एमआयडीसी पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात तर एक फरार

editor desk by editor desk
July 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील मेहरूण तलावाच्या ट्रॅकजवळ अज्ञात चार जणांनी दुचाकीवर येऊन, बाकावर बसलेल्या दोन युवकांवर चाकूने वार करून त्यांना जखमी करत त्यांच्याजवळील महागडे मोबाइल जबरीने हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन संशयितांना अटक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू शशिकांत कुटे (वय २५) हा युवक मूळ वाशिम येथे राहणारा असून, जळगाव शहरात शिक्षणासाठी महाबळ परिसरात राहतो. मंगळवारी रात्री ११ वाजता हिमांशू आपला मित्र देवेश चव्हाण (वय २४) याच्यासोबत मेहरूण तलाव वॉकिंग ट्रॅकवरील बाकावर बसला होता. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. एकाने चाकूने हिमांशू कुटे यांच्या हातावर व पायावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. मित्र देवेशने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही मारहाण केली. दोघांकडून मोबाईल हिसकावून घेतला.

Previous Post

जळगाव : रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post

मनसेचा स्वबळाचा नारा ; ठाकरेंचा कोकणात दौरा !

Next Post
मनसेचा स्वबळाचा नारा ; ठाकरेंचा कोकणात दौरा !

मनसेचा स्वबळाचा नारा ; ठाकरेंचा कोकणात दौरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group