Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खराब हवामानामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे विमान जळगाव विमानतळावर उतरले..!
    जळगाव

    खराब हवामानामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे विमान जळगाव विमानतळावर उतरले..!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 10, 2023Updated:July 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव- धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार हे धुळे येथे विमानाने जात होते. परंतु खराब हवामानामुळे विमानाला जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यानंतर वाहनाने ते धुळे येथे रवाना झाले.

    धुळे येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धुळे येथे जात होते. परंतु जोरदार पाऊस व खराब हवामानामुळे त्यांचे विमान हे जळगाव विमानतळावर उतरावे लागले. त्यामुळे प्रशासनाची एकद धावपळ झाली. प्रशासनाला तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वाहनांच्या ताफ्याची व्यवस्था करावी लागले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.