• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वादळी वाऱ्यात घर कोसळल्याने घोडा दगावला

editor desk by editor desk
May 29, 2023
in क्राईम, यावल
0
वादळी वाऱ्यात घर कोसळल्याने घोडा दगावला

यावल : प्रतिनिधी 

यावल तालुक्यातील परसाडे परिसरात रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घर कोसळून घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे.

यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले पत्र्याचे घर होते. या ठिकाणी त्यांचा घोडा बांधण्यात आलेला होता. रविवारी २९ मे रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास चक्रीवादळ आल्याने घोडा बांधलेले घर कोसळले. यात घोड्याचा दाबला गेल्याचे त्याचा मृत्यू झाला. अत्यंत गरीब अशा कुटुंबातील पिरखा तडवी यांच्या कुंटुबाचा पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला पांढरा शुभ्र असल्यामुळे घोडा याची परिसरात मोठ्या प्रमाणात नवरदेवांची लग्नसाठी मागणी असायची, या वादळी वाऱ्यात तो मरण पावल्याने आदिवासी कुटुंबाचे सुमारे २ लाखांचे नुकसान झालेले आहे. कुटुंब उघड्यावर आल्यासारखं झालेले असल्याने तडवी कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

या घटनेचा पंचनामा परसाडे येथील तलाठी समीर तडवी व ग्रामसेवक मजीत तडवी यांच्यासह अश्वमालक पिरखा तडवी यांच्या उपस्थित करण्यात आला. शवविच्छेदन डॉ. भगुरे पशुवैद्यकीय अधिकारी यावल यांनी केले. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थित मरण पावलेत्या अश्वचा ( घोडा ) याचे दफन विधी कुटुंबातील सदस्य प्रमाणे केला करण्यात आले आहे. घटना प्रसंगी हुसेन तडवी माजी सरपंच रमेश सावळे, माजी उपसरपंच बाबासाहेब शंकर भालेराव, परसाडे ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ शिराजून तडवी, आरिफ तडवी, शब्बीर तडवी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .

Previous Post

दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी !

Next Post

पुण्यात अग्नितांडव ; इमारतीत अडकले ३० लोक !

Next Post
पुण्यात अग्नितांडव ; इमारतीत अडकले ३० लोक !

पुण्यात अग्नितांडव ; इमारतीत अडकले ३० लोक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group