• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तु माझ्या घरी ये आपण मजा मारू म्हणत तरुणीचा विनयभंग !

editor desk by editor desk
May 29, 2023
in क्राईम, यावल
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

यावल : प्रतिनिधी 

शहरातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या तरूणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या एका मॉल मध्ये रविवार २८ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कॅश काउंटर कामास असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीची ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख रा.आयशा नगर, यावल या तरुणाने तरूणी काम करीत असलेल्या मॉलमध्ये सामान घेण्याच्या बहाण्याने येवून तरुणीच्या जवळ आला असता “तु मला आवडते, तु माझ्याशी लग्न करणार का? तु माझ्या घरी ये आपण मजा करू” असे बोलुन तरूणीस लज्जा वाटेल असे कृत करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.संजय देवरे हे करीत आहेत.

Previous Post

तीन मुलांच्या आईने मध्यरात्री दिरासोबत केले काही ; कुटुंबाला बसला धक्का !

Next Post

दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी !

Next Post
दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी !

दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group