• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोबाईल चार्जर मागिल्याने तरुणाला जबर मारहाण !

नशिराबाद पोलीसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 28, 2023
in क्राईम, जळगाव
0
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जळगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील बसस्थानकाजवळ मोबाईल चार्जर मागिल्याच्या शुल्लक कारणावरून चालकासह एकाला मारहाण करीत शिवीगाळ केल्याने एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कडगाव येथील रहिवासी असलेले ३२ वर्षीय गणेश बाबुराव कोळी हा तरूण २३ मे रोजी सकाळी ९ वाजता गावातील बसस्थानकाजवळ सुनिल प्रकाश कोळी यांच्याकडे मोबाईलचे चार्जर मागितले असता. याचा राग आल्याने सुनिल कोळी, अनिल कोळीसह चार अनोळखी इसमांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. मारहाण सुरू असतांना गावातील भुषण कोळी याने मध्यस्थी केली असता त्याला देखील मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी २७ मे रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस स्थानकात सुनिल कोळी, अनिल कोळीसह चार अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Previous Post

गणपती नगरातील घरातून २० हजाराची सायकल चोरीला !

Next Post

ब्रेकिंग : भुसावळ तालूक्यातील प्रसिद्ध पेपर मिलला आग !

Next Post
ब्रेकिंग : भुसावळ तालूक्यातील प्रसिद्ध पेपर मिलला आग !

ब्रेकिंग : भुसावळ तालूक्यातील प्रसिद्ध पेपर मिलला आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group