• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात शत पावली ठरले धोकादायक : महिलेची सोन्याची पोत लंपास !

जिल्हा पेठ पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 28, 2023
in क्राईम, जळगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात शतपावली करत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबविल्याची घटना शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात तारा हॉस्पिटल समोर शुक्रवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, शहरातील रिंगरोड परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथे ज्योती विजय शिरसाठ (वय-38) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नेहमी नेहमीप्रमाणे ज्योती शिरसाट या त्यांच्या शेजारी राहणार्‍या भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी शुक्रवारी दि. 26 मे रोजी रात्री 10 वाजता पायी निघाले. त्यावेळी नंदनवन कॉलनी येथील तारा हॉस्पिटल समोरून जात असताना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन ज्योती शिरसाठ यांच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरी हिसकावून लांबविण्याची घटना घडली. त्यांनी आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेने शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात 2 जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पारोळा : दिराने केले वाहिनीचा विनयभंग अन फासला नात्याला काळिमा !

Next Post

सर्वधर्म प्रार्थना : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सुरुवात !

Next Post
सर्वधर्म प्रार्थना : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सुरुवात !

सर्वधर्म प्रार्थना : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group