• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातून दुचाकी लंपास !

धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 28, 2023
in क्राईम, धरणगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

धरणगाव : प्रतिनिधी 

धरणगाव – जळगाव रस्त्यावर असलेल्या एका जिनिंगच्या परिसरात दुचाकी पार्किंग केली असता तेथून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव शहरातील पातालनगरी येथील रहिवासी मोहम्मद युसुफ अब्दुल मुनाफ यांच्या मालकीची दुचाकी एमएच १९ ए वाय 7082 या क्रमांकाची दिनांक १६ मे 2023 रोजी रात्री दहा ते अकरा वाजे दरम्यान अनोळखी चोरट्यांनी बिजासनी जीनिग परिसरातून चोरून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात धाव घेत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे ही दुचाकी साधारण 28 हजार रुपये किमतीची असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा आहे करीत आहे.

Previous Post

दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

पारोळा : दिराने केले वाहिनीचा विनयभंग अन फासला नात्याला काळिमा !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

पारोळा : दिराने केले वाहिनीचा विनयभंग अन फासला नात्याला काळिमा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group