Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री जळगावात पिता-पुत्रांने केला महिलेचा विनयभंग !
    क्राईम

    मध्यरात्री जळगावात पिता-पुत्रांने केला महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMay 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात एक महिला रात्रीच्या सुमारास महिला बहिणीच्या घरी आलेली असतांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर पायी चालत असतांना बाप – लेकानी महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला बाप लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील ३३ वर्षीय महिला नात्यातील चुलत बहिणीकडे प्रभात कॉलनीत आल्यानंतर रविवारी रात्री 12.30 वाजता त्यांचे पोट दुखू लागल्याने त्या मध्यरात्री रस्त्यावर एकट्या पायी फिरत असताना याच भागातील आरोपीने महिलेसमोरच लूघशंका केली तसेच आरोपीच्या मुलाचे महिलेकडे बघून तु काय अप्सरा आहेस का? म्हणत म्हणत तिचा उजवा हात धरुन तिला आपल्याकडे ओढून घेतले. या घटनेमुळे भयभीत महिलेने रामानंद नगर पोलिसात धाव तक्रार दिल्यानंतर सुनील चुनीलाल पाटील व त्यांचा मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उषा सोनवणे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.