Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरी बोलवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
    क्राईम

    घरी बोलवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMay 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एकाने अंगलट केल्याने त्याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या  माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह १० वर्षीय मुलगी रहायला आहे. दि २० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावात पाणी आले असतांना एकाने दहा वर्षीय मुलीला आपल्या घरी पाणी भरण्याच्या बहाण्याने बोलवून आतील रूममध्ये घेवून जात तिच्याकडे २० रुपये देवून तिच्या सोबत अंगलट केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने तेथून काढता पाय घेत घरी येत घडलेला प्रकार आपल्या परिवारातील सदस्यांना सांगितला असता त्यांनी लागलीच धरणगाव पोलिसात धाव घेत एका विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. प्रमोद कठोरे हे करीत आहेत. या प्रकारातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.