• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरातील सदस्य लग्नात अन घरी चोरट्यांचा धुमाकूळ !

जळगाव शहर पोलिसात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 18, 2023
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतीनिधी

शहरातील एका नगरात बंद घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या भोईटे गल्लीतील रहिवासी शरीफ मोहम्मद भिस्ती हे शुक्रवार ५ मे रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता मंगळवार, १६ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भिस्ती यांचा भाचा ईरशाद गुलाम भिस्ती याचा त्यांना फोन आला व त्याने तुमच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. भिस्ती यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ईरशाद हा गेला असता त्याला कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी शरीफ भिस्ती यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उमेश भांडारकर करीत आहेत.

Previous Post

मंत्री पदासाठी राज्यातील भाजप ६ आमदार अडकले ‘मनी ट्रप’मध्ये !

Next Post

संजय राऊतांना मिरची लागली ? बावनकुळे यांचा हल्लाबोल !

Next Post
संजय राऊतांना मिरची लागली ? बावनकुळे यांचा हल्लाबोल !

संजय राऊतांना मिरची लागली ? बावनकुळे यांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group