• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकांनो सावधान..जळगावची तरुणी लव्ह जिहादच्या विळख्यात

editor desk by editor desk
May 18, 2023
in क्राईम, जळगाव
0
पालकांनो सावधान..जळगावची तरुणी लव्ह जिहादच्या विळख्यात

जळगाव : प्रतिनिधी 

देशात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच घटना जळगावात लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलीची हिंदूत्ववादी संघटनांच्या मदतीने एका हॉटेल मधून सुखरुप सुटका केली आहे. रामानंद पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

जळगावच्या तरुणी सोबत नाशिक येथील एका तरुणाची जळगावच्या तरुणीसोबत ओळख झाली. हा तरुण दोन दिवसांपूर्वी जळगावात तरुणीला भेटण्यासाठी आला होता. त्याने शहरातील एका नामांकीत हॉटेलध्ये तरुणीला मध्यरात्रीच्या सुमारास भेटण्यासाठी बोलाविले होते. तरुणी हॉटेल मध्ये गेली होती. शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना ही घटना माहिती समजाताच त्यांनी लागलीच हॉटेलमध्ये धाव घेतली. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांनी मुलीची सुटका केली. रात्रभर तरुणीसह तरुणाला पोलिसांनी रात्रभर पोलीस ठाण्यात बसविले होते. त्यानंतर सकाळी दोघांच्या कुटुंबियांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलविले होते. यावेळी दोन्ही जणांचे पोलिसांनी जाब- जबाब नोंदवून घेत त्यांना सोडले.

Previous Post

जळगावात ६ वर्षीय मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी ताब्यात !

Next Post

पारोळा तालुक्यातून भर दिवसा दोन मुलीना पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

पारोळा तालुक्यातून भर दिवसा दोन मुलीना पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group