• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

काय सांगता : नवरदेव नाचत होता तलवार घेवून अन सापडला अडचणीत !

अमळनेर पोलिसात चार जणाविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 17, 2023
in अमळनेर, क्राईम
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात लग्नाच्या वरातीत डीजेच्या गाण्यावर ताल धरत नवरदेवाने चक्क हातात तलवार घेऊन उपस्थित नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी नवरदेवासह दोन इसमाविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भोईवाडा परिसरात मंगळवारी १६ मे विकी गोपाल कोळी उर्फ अहिरे यांचे लग्न होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लग्नाची वरात जात असतांना नवरदेव विकी कोळी याने हातात तलवार घेऊन मित्रांसोबत नाचत होता. त्यावेळी एका हातात तलवार व दुसऱ्या हातात म्यान दाखवून आणि दोन समाजाता जातीय तेढ निर्माण होईल असे गाणे वाजवून दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तथा नवरदेव विकी गोपाल कोळी, किरण गोपाल कोळी, डीजे चालक यशवंत शांताराम शिंगाने तिघे रा. भोईवाडा अमळनेर आणि विकी भाऊलाल कोळी रा. शिरपूर या चार जणांना विरोधात अमळनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.

Previous Post

मोठी बातमी : ‘त्या’ प्रकरणात संजय राऊतांना जामीन मंजूर !

Next Post

नागपूरच्या बदनाम गल्लीत पोलिसांचा छापा अन तळघरातून निघाले !

Next Post
नागपूरच्या बदनाम गल्लीत पोलिसांचा छापा अन तळघरातून निघाले !

नागपूरच्या बदनाम गल्लीत पोलिसांचा छापा अन तळघरातून निघाले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group